Surprise Me!

गाडीच्या वेग मर्यादेसंदर्भातचे जुने नियम बदलून लवकरच नवीन निर्णय घेऊ! - Nitin Gadkari |

2022-07-14 3 Dailymotion

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी आज औरंगाबाद मध्ये होते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला औरंगाबाद पुणे २६८ किलोमिटर विशेष महामार्ग काम सुरू होणार, सहा पदरी रस्ता सुरू होईल, त्याला पुणे बंगलोर, नगर जोडले जाईल. पुणे औरंगाबाद अडीच तासांमध्ये गाठणे शक्य होईल.औरंगाबाद जळगाव रस्त्याच्या कामात अडचणी होत्या, मार्च महिन्यापर्यंत रस्ता पूर्ण होईल. औरंगाबाद वाळूज रस्त्यावर डबल डेकर पुल तयार होईल. जुन्या पुलांचा अभ्यास करू, अतिक्रमण काढू असे गडकरी यावेळेस म्हणाले.<br /><br />#NitinGadkari #NationalHighway #Surat #Mumbai #Bangalore #nagpur #Ahmednagar #PWD #RoadConditions #HWNews <br />

Buy Now on CodeCanyon